या मुद्द्यावर कुठलेही राजकारण न करता याचा विचार केला पाहिजे. उद्या सगळ्या गोष्टी हिंदीत यायला सुरुवात झाली तर ते बाहेर काढणे कठीण होईल. त्यामुळे हा प्रकार वेळीच ठेचला पाहिजे असं त्यांनी म्हटलं. ...
सिंध प्रांतातील जेकबाबादजवळ जाफर एक्सप्रेस ट्रेनमध्ये स्फोट झाला, यामध्ये सहा डबे रुळावरून घसरले. यात कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झालेले नाही. काही महिन्यापूर्वी याच गाडीचे बीएलएने अपहरण केले होते. ...
PM Modi Donald Trump News: अमेरिकेचा मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव भारताला मान्य नसल्याचे पंतप्रधान मोदींनी अमेरिकेला सांगितले. मोदी आणि ट्रम्प यांची कॉलवर चर्चा झाली, त्यामुळे त्यांनी हा मुद्दा मांडला. ...
Raja Raghuvanshi Murder Case: ज्या ठिकाणी राजा रघुवंशीची हत्या करण्यता आली, तिथे पोलीस आरोपींना घेऊन गेले होते. त्यानंतर हत्येचा सगळा घटनाक्रम उलगडला गेला. ...
Asim Munir News: अमेरिकेतील पाकिस्तानी समुदायाला संबोधित करताना मुनीर यांनी भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या युद्धातील पराभवाचा बदला घेतला जाईल, असा दावा केला आहे. तसेच काश्मीरबाबतही लवकरच चांगली बातमी येईल, अशी मुक्ताफळे उधळी आहेत. ...